पोस्ट्स

महत्त्वपुर्ण अपडेट्स लेबलसह पोस्ट दाखवत आहे

खरीप पीक विमा २०२४ संदर्भात नवीन नियम लागू ...!

इमेज
 🌱 खरीप पीक विमा 2024 साठी एक नवीन  नियम लागू करण्यात आला आहे त्यासंदर्भात सूचना देखील देण्यात  आली आहे.   खालील माहिती सर्व ही काळजीपूर्वक वाचावी व शेवटपर्यंत वाचावी. यावर्षी (2024 ) खरीप विमा भरतांनी नवीन नियम आला आहे. असे समजा ज्या शेतकऱ्याचे आधार कार्ड , पासबुक व सातबारा वर नाव सारखे नाहीत म्हणजे थोडा फरक आहे. उदा. राम - रामराव, बालाजी - बालासाहेब - बाळू, ज्ञानेश्वर - ज्ञानदेव, प्रभू-प्रभाकर, सरुबाई-सरस्वती, चंपाबाई- चंफाबाई, महादू - महादेव, रौफ- रऊफ , कासिम - काशिम , बाबू - बाबुसाब असे अनेक उदाहरण आहेत. काहींच्या साताबरा वर आडनाव नाहीत त्यांनी आडनाव टाकून घेणे जसे आधार पासबुक वर आहे तसे. 🪪आधार कार्ड पासबुक व सातबारा वर स्वतःचे नाव किंवा वडीलाचे नाव किंवा आडनाव मध्ये असे थोडेफार बदल असतील तर आताच त्यांनी आपले नाव दुरुस्त करून घेणे कारण या सर्वांमध्ये जर सारखा डाटा असेल तरच विम्यामध्ये फॉर्म अप्रुव्हल होनार आहेत . नाही तर तुमचे फॉर्म रिजेक्ट होतील त्यामध्ये वीमा भरणारा दुकानदार किंवा विमा तालुका प्रतिनिधी  काहीही करू शकनार नाहीत.   🛑कारण तुम्ही म्हणत...

आता,बोगस शेतकऱ्यावर होणार कारवाई (पीएम किसान सन्मान निधी योजना)

इमेज
  आता,बोगस शेतकऱ्यावर होणार कारवाई,  पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्याऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट..    पी एम किसान योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वार्षिक ६००० हजार रु.तीन टप्प्यामध्ये वितरित केले जातात. सदरील योजेनेचा १५ वा हफ्ता हा लवकरच वितरित केला आहे.तसेच या योजनेअंतर्गत पात्र नसतानाही,या योजनेचा बेकायदेशीरपणे लाभ घेण्याऱ्या बोगस शेतकऱ्यांकडून वसुली वसुली मोहीम राबिविली आहे. शासकीय नोकरी करणाऱ्या शेतकऱ्यांकडून ३१ मार्च २०२३ पासून वसुली अभियान सुरु आहे. केंद्र सरकारकडून अवैद्यरित्य  पीएम किसान चे पैसे जात असल्याची माहिती जाहीर केली होती. दरम्यान यावर सरकारने ऑडिट करत देशभरातील पीएम किसानचे कोट्यवधी लाभार्थी चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे,   यातील अनेक शेतकरी सरकारी नोकरी करतात अथवा आयकर भरतात, नोकरदार लोक आणि आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून वसुलीसाठी मोहीमही सुरू केली आहे. अशा शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पैसे परत केले नाही, तर त्यांच्यावर कारवाईही करण्यात येणार आहे.   पीएम किसान अंतर्गत ...

नमो शेतकरी महासन्मान निधी योजेनेचा पहिला या तारखेला मिळणार..

इमेज
  नमो शेतकरी महासन्मान निधी योजेनेचा पहिला या तारखेला मिळणार.. राज्य  सरकारने  जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतील पहिल्या हफ्त्याचे वितरण गुरुवारी दिनांक २६ऑक्टोबर २०२३ रोजी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान  योजनेत भर घालण्यासाठी राज्य शासनाची नमो शेतकरी महासन्मान योजना सुरु करण्यात आली. या योजनेच्या पहिल्या हफ्त्यासाठी १ हजार ७२० कोटी रुपयाच्या निधी वितरणास मान्यता देण्यात आली होती.मात्र, 'महाआयटी'  ने लावलेल्या विलंबामुळे आणि कृषी विभागाने पडताळणीत केलेल्या दिरंगाईमुळे 'नमो' च्या वितरणास विलंब होत होता. "शेतकरी सन्मान योजनेच्या १४ व्या हफ्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात राज्याच्या या योजनेचे पैसे वितरित करण्यात येतील,असे सांगितले जात होते.मात्र,कृषी विभागाने ऑगस्टपासून विशेष मोहीम राबवित पुम्हा पडताळणी केली,त्यामध्ये ७ लाख ४१ हजार शेतकऱ्यांची भर पडली आहे. केंद्र सरकारचा १४ वा हफ्ता ८५.६० लाख शेतकऱ्यांना मिळाला होता.नवीन अभिलेखांची तपासणी केल्यानंतर राज्यातील पात्र लाभार्थी संख्या ९३.०७ ला...

या जिल्ह्यातील विमा धारक शेतकऱ्यांना मिळणार २५ % आगाऊ विमा रक्कम...

इमेज
    या जिल्ह्यातील विमा धारक शेतकऱ्यांना मिळणार २५ % आगाऊ विमा रक्कम... नांदेड  जिल्ह्यात पीक परिस्थिती बघता पीक विमा हंगामातील मध्यावधी नुकसान भरपाई अग्रिम देण्याचे निर्देश संयुक्त समितीने दिले आहेत अतिवृष्टीने नांदेड जिल्ह्यात पिंकाचे ५० टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याने विमाधारक शेतकऱ्यांना आता नुकसानीच्या २५ टक्के अधिक रक्कम देण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी यांनी काढली आहे,त्यामुळे अधिकची नुकसान भरपाई हि द्यावी लागणार आहे. जुलै ते ऑगस्ट महिन्यात अवेळी पावसामुळे सोयबीन,कापूस,तूर व ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशावेळी विमाधारक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानिकरिता २५ टक्के आगाऊ रक्कम मिळण्यासाठी तात्काळ अधिसूचना काढण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या.त्यानुसार नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हा समितीमार्फत जिल्ह्यात सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. समितीने केलेल्या या सेर्वेक्षणात सर्व तालुक्यात पिकांच्या उत्पादकतेत ५० टक्क्यापेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचा अहवाल समितीने दिला आहे.या अहवालानुसार जिल्हाधिकारी य...

" नमो शेतकरी महासन्मान निधी '' योजने’तील पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर वितरित करण्याचे निर्देश..

  प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’तील पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश  कृषीमंत्री  यांनी दिले. यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत  कृषी मंत्री श्री मुंडे म्हणाले की, पावसाळी अधिवेशन 2023-24 मधील पूरक मागण्यांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी 4 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामधून योजनेचा पहिला व दुसरा हप्ता वितरित केला जाऊ शकतो. राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला असल्याने त्याला तत्काळ नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता मिळणे गरजेचे आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभापासून तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा नमो महासन्मान योजनेत समावेश करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न युद्ध पातळीवर करण्याचे निर्देश कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी दिले. निधीचे वितरण पीएफएमएस प्रणालीतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केले जाणार असल्याने त्यामध्ये योजनेची नोंद...

आता ! व्हॉटसअ‍ॅप वरती सुद्धा कागदपत्रे करता येणार डाऊनलोड .....

  🔊   » हो खरंच मित्रांनो,व्हॉटस अ‍ॅपवरील माय जीओव्ही हेल्प डेस्कच्या             मदतीने नागरिकांना डिजी-लॉकर सुविधा उपलब्ध होणार.. शासकीय सेवा सहज सुलभ उपलब्ध,व पारदर्शक आणि राखण्याच्या दृष्टीने डिजिलॉकर हे एक महत्वाचे ऍप आहे,ज्यामध्ये सर्व आवश्यक कागदपत्रे तुम्ही डिजिटली जतन करू शकता आणि आवश्यकता असेल तेव्हा तुम्ही डाऊनलोड करू शकता,तसेच पुढचं पाऊल म्हणून नागरिकांना व्हॉटसअ‍ॅपवरील माय जीओव्ही हेल्प डेस्कच्या माध्यमातून डिजी-लॉकर सुविधा उपलब्ध करणार असल्याचे माय जीओव्ही मंचाने आज घोषित केले.  या अंतर्गत नागरिकांचे जीवन सुकर करण्यासाठी व्हॉटसअ‍ॅप वरील माय जीओव्ही हेल्प डेस्क च्या माध्यमातुन सर्व शासकीय सेवा या नागरिकांच्या हातातील बोटावर मिळतील.  या सेवे अंतर्गत नागरिकांना पुढील कागदपत्रे हि डाऊनलोड  करता येतील. पॅन कार्ड  वाहन चालक परवाना इयत्ता X वी उत्तीर्णता प्रमाणपत्र   वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC) विमा संबंधित कागदपत्रे  इयत्ता X वी गुण पत्रिका इयत्ता XII वी गुण पत्रिका गाडी संबंधित विमा कागदप...