New Update for CSC IRCTC Agent ....
IRCTC PORTAL NEW GUIDELINES :- नमस्कार मित्रांनो , तुम्ही जर " सी एस सी व्हिलई " आहात आणि तुम्ही " सी एस सी आय आर सी टी सी एजन्ट " म्हणून काम करत आहात किंवा आर सी टी सी एजन्ट आय डी घेणार असताल तर , आपल्यासाठी तिकीट बुक करत असताना रेल्वे पोर्टल संदर्भातील काही मार्गदर्शक तत्वे आणि नियम या बाबत माहिती पाहणार आहोत .... कारण मित्रांनो , जर तुम्ही रेल्वे तिकीट बुक करत असताना नमूद केलेल्या बाबी लक्षात ठेवल्या नाहीत ! तर आपणा सर्वाना कायदेशीर कार्यवाही ला सामोरे जावे लागेल आणि दंड लागेल तो वेगळाच .. **************************************************************************** New Notification :- मा . दिनेश त्यागी सरांनी त्यांच्या ऑफिशिअल ट्विटर हॅन्डल वरती ट्विट केले आहे कि , सी एस सी आय आर सी टी सी एजन्ट म्हणून काम करत असताना रेल्वे तिकीट बुकिंग चे काम करणाऱ्यासाठी सी एस सी व्हिलई नवीन मार्गदर्शक तत्वे आणि नियम पालन करणे अनिव...