कृषी सेवक भरती २१०९ पदांसाठी अर्ज सुरु..



कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील २१०९ कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर सरळसेवेने भरण्यासाठी दिनांक- ११ ऑगस्ट, २०२३ ते दिनांक- १४ ऑगस्ट, २०२३ या कालावधीमध्ये जाहिराती विभागस्तरावरून प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत, त्यानुषंगाने सदर पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १४ सप्टेंबर २०२३ पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ ऑक्टोबर २०२३ आहे.


  • पदाचे नाव – कृषी सहाय्यक
  • पद संख्या – 2109 जागा
  • वयोमर्यादा –  १९ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
  • अर्ज शुल्क –
    • अराखीव प्रवर्ग – रु. 1000/-
    • राखीव प्रवर्ग – रु. 900/-
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण –महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – १४ सप्टेंबर २०२३ 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख– ०३ ऑक्टोबर २०२३
  • अधिकृत वेबसाईट – krishi.maharashtra.gov.in
  • ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक – https://ibpsonline.ibps.in/camaug23/




टिप्पण्या