New Update for CSC IRCTC Agent ....

 IRCTC PORTAL NEW GUIDELINES :-

नमस्कार मित्रांनो,तुम्ही जर " सी एस सी व्हिलई " आहात आणि तुम्ही " सी एस सी आय आर सी टी सी एजन्ट " म्हणून काम करत आहात किंवा आर सी टी सी एजन्ट आय डी घेणार असताल तर,आपल्यासाठी तिकीट बुक करत असताना रेल्वे पोर्टल संदर्भातील काही मार्गदर्शक तत्वे आणि नियम या बाबत माहिती  पाहणार आहोत ....

कारण मित्रांनो, जर तुम्ही रेल्वे तिकीट बुक करत असताना  नमूद केलेल्या बाबी लक्षात ठेवल्या नाहीत ! तर आपणा सर्वाना कायदेशीर कार्यवाही ला सामोरे जावे लागेल आणि दंड लागेल तो वेगळाच ..

****************************************************************************

New Notification :-

मा.दिनेश त्यागी सरांनी त्यांच्या ऑफिशिअल ट्विटर हॅन्डल वरती ट्विट केले आहे कि,सी एस सी आय आर सी टी सी एजन्ट म्हणून काम करत असताना रेल्वे तिकीट बुकिंग चे काम करणाऱ्यासाठी सी एस सी व्हिलई नवीन मार्गदर्शक तत्वे आणि नियम पालन करणे अनिवार्य आहे अन्यथा व्हिलई वर कायदेशीर कार्यवाही होईल त्याचप्रमाणे जो दंड लागेल तो डिजिटल सेवा च्या वॉलेट मधून डीडक्ट होईल.    

*******************************************************************************

अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पुर्ण पहा...➤



***********************************************************************

CSC IRCTC GUIDELINES AND RULE :-

१ ) ई-तिकीट मध्ये कुठल्याही प्रकारचे (EDIT) छेडछाड करू नये .
२ ) ग्राहकाच्या परवानगी विना ई-तिकीट रद्द करू नये .
३ ) रेल्वे तिकीट बुक करताना व्यक्तिगत आय डी चा वापर करू नये .
४ ) csc irctc एजण्ट आय डी लॉगिन क्रेडेंशिअल कुणासोबत हि शेअर करू नका .

***********************************************************************************


  
***********************************************************************************

              



टिप्पण्या