MSRTC Dhule Recruitment 2023 - MSRTC धुळे अंतर्गत चालक तथा वाहक भरती

 

विभाग नियंत्रक, रा.प.धुळे दर्शविलेल्या पदासाठी फक्त अनुसूचित जमातीचे उमेदवारांकडून “चालक तथा वाहक या पदाचे प्रशिक्षणार्थी म्हणून शहादा आदिवासी वाहन चालक प्रशिक्षण केंद्र, रा.प.धुळे विभागासाठी प्रतीक्षा यादीकरिता अर्ज मागविण्यात येत आहे.

 *महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे विभाग धुळे मागणीपत्र / जाहिरात २०२३.*

पद : चालक तथा वाहक (प्रशिक्षणार्थी) (प्रतीक्षा यादीकरिता).

पदसंख्या :  50 पदे {फक्त अनुसूचित जमातीचे उमेदवारांसाठी}

. वेतन श्रेणी : रु. ४९,२१०/- ते रु. १,७५,९६०

शैक्षणिक पात्रता : इयत्ता १० वी (दहावी/एस.एस.सी.) पास असणे आवश्यक.

वयोमर्यादा : उमेदवारांचे वय कमीत कमी २१ वर्षे व जास्तीत जास्त ४३ वर्षे.

शारीरिक पात्रता (उंची): कमीत कमी १६० सें.मी. व जास्तीत जास्त १८० सें.मी.

दृष्टी: चष्मा विरहीत ६/६ निर्दोष दृष्टी (रंग आंधळेपणा किंवा रातांधळेपणा हा दोष असल्यास अपात्र)

वाहन चालविण्याचा परवाना: परिवहन अधिकारी यांचेकडील अवजड वाहन चालविण्याचा नियमित अथवा शिकाऊ परवाना अथवा १ वर्षांचे हलके मोटार वाहन चालविण्याचा वाहतूक परवाना आवश्यक आहे

परीक्षा शुल्क : अमागास रु. ७००/- मागासवर्गीय : ३५०रु. /-

नोकरीचे ठिकाण : धुळे.

विद्यावेतन: रुपये ४५०/- दरमहा

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ ऑक्टोबर २०२३

 

टिप्पण्या