छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या ११४ जागा,नवीन पदाकरिता अर्ज सुरु..
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मध्ये विविध ११४ रिक्त पदांची भरती निघालेली आहे. सदर रिक्त पदाकरीता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख १२ सप्टेंबर २०२३ आहे, तसेच या करीता लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती पुढे दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगर पालिका रिक्त ११४ पदाकरीता नवीन अर्ज सुरु...
👮पद : कनिष्ठ अभियंता, लेखा परीक्षक, लेखापाल, विद्युत पर्यवेक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक/अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रमुख अग्निशामक, उद्यान सहाय्यक, कनिष्ठ लेखा परीक्षक, अग्निशामक, लेखा लिपीक
✒️पदसंख्या : एकूण ११४ जागा
💰वेतन श्रेणी : एस-०६, एस-०७, एस-०८, एस-१० आणि एस-१४ प्रमाणे देय
🎓शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी, संबंधित आयटीआय, पदविका, पदवी, संबंधित प्रमाणपत्र, इतर
➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८+२ वर्ष
💸परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-
🏢 नोकरीचे ठिकाण : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १२ सप्टेंबर २०२३.
या भरतीची मुळ जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा.
तसेच ऑनलाईन अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा