शेती पिकांच्या नुकसानी संदर्भात मदत वितरीत करण्याबाबत महत्त्वाची अपडेट...

 शेती पिकांच्या नुकसानी संदर्भात मदत वितरीत करण्याबाबत महत्त्वाची अपडेट...
----------------------------------------------------------------

माहे जून ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत झालेल्या सतततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेती 

पिकाचे आणि शेतजमिनीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याबाबत शासंनाकडुन मदत 

देखील करण्यात येते..

तसेच अतिवृष्टी बाबत मदत वितरीत करत असताना,लाभार्थ्याची यादी हि जिल्ह्याच्या संकेत स्थळावर

प्रसिद्ध करण्यात यावी असे निर्देश देखील शासनामार्फत देण्यात आले आहेत. त्यानुषंगाने उस्मानाबाद

जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकर्यांनाची

लाभार्थ्या यादी हि जिल्ह्याच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे .

**************************************************

सदरील लाभार्थी यादी डाऊनलोड करण्याकरिता येथे क्लिक करा..

***********************************************************************************


*******************************************************************************

टिप्पण्या