निर्धूर चूल वाटप योजना अशाप्रकारे करा ऑनलाईन अर्ज ..
निर्धूर चूल वाटप योजना अशाप्रकारे करा ऑनलाईन अर्ज ..
महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित ) कडून महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यातील रहिवाश्याकरीता सदिच्छेने विनामुल्य पर्यावरणास अनुकूल असे निर्धूर चूल वाटपासाठी रहिवाश्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
निर्धूर चूल वाटपासाठी निकष:-
१.रहिवाशी अर्जदार हा अनुसूचित जातीचा असावा.
२.LPG गॅस कनेक्शन नसावे.
सर्व जिल्ह्यातील इच्छूक रहिवाश्यानी हि. 31.08.2022 रोजी संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत जिल्हानिहाय जिल्हा व्यवस्थापक / प्रादेशिक व्यस्थापक MPBCDC शी संपर्क साधावा तसेच खालील QR कोड SCAN करुन अर्ज करावा किंवा SMS द्वारे अर्जात फक्त आधार कार्डशी जोडलेला मोबाईल नंबर, नाव व रदिवासी पत्ता पाठविण्यात यावा. सदरील SMS हा 8591922605 ह्या नंबर वरती पाठवावा.
तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://maha-diwa.vercel.app या लिंक वरती क्लिक करून वेबसाइट ला भेट द्या आणि ऑनलाईन अर्ज करा.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा