Pik karj yojana 2022 I पीक कर्ज योजना २०२२ I

 

⬥ शेतकरी मित्रांसाठी शेती पिकांच्या लागवडी पूर्वी खते, बी –बियाणे खरेदी करण्याकरिता पिक कर्ज  योजना राबविल्या जात       आहे.
⬥ पिक कर्जाचे वितरण हे  वर्षातुन खरीप  व  रब्बी हंगामाकरीता  ते हि अत्यल्प  व्याजदर आकारून केले जाते.
⬥ कोरोना कालावधी मध्ये पिक कर्ज वितरण करण्याकरिता बऱ्याच जिल्ह्यामध्ये ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली गेली.
⬥ वर्ष २०२२ करिता सुधा बर्याच जिल्ह्यामध्ये हि नोंदणी  ऑनलाइन  पद्धतीने  सुरु आहे.
    हि नोंदणी केल्यानंतर बँकेमार्फत अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र आणि अपात्र यादी निवडल्या जाईल.
*******************************************************************************************************
पिक कर्जासाठी लागणारी कागदपत्रे :- 

१ . आधार कार्ड

२.७ /१२

३.अर्जदाराचे फोटो

४. फेरफार उतारा

त्याचप्रमाणे नुतनीकरणासाठी लागणारी कागदपत्रे :-

१.आधार कार्ड

२.बँक पासबुक

३.नुतनीकरण अर्ज

******************************************************************************************************

नोट : पिक कर्ज मागणी अर्ज भरत असताना तो काळजीपूर्वक भरावा,आणि खोटी माहिती भरू नये माहिती खोटी आढळल्यास अर्जदार पुढील  होणाऱ्या कार्यवाहीस जबाबदार असेल.

******************************************************************************************************जिल्ह्यांनुसार पीक कर्ज मागणी अर्ज :-

परभणी :-     येथे क्लिक करा. 

अहमदनगर :- येथे क्लिक करा. 

जालना :-  येथे क्लिक करा. 

औरंगाबाद :-येथे क्लिक करा. 

सोलापूर :- येथे क्लिक करा. 

बीड :- येथे क्लिक करा. 

सातारा :- येथे क्लिक करा. 

गडचिरोली :- येथे क्लिक करा. 

******************************************************************************************************

अधिक माहितीसाठी पीक कर्ज मागणी अर्ज संदर्भात पुढील व्हिडीओ पहा ...


***********************************************************************

शेतकरी मित्रांसाठी “डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना” या योजनेअंतर्गत तीन लाखापर्यंतचे कर्ज हे शून्य टक्के 

व्याजदराने मिळू शकणार आहे,तीन लाखांपर्यंतचे कर्ज विहित मुदतीत परतफेड केल्यास शेतकऱ्यांना व्याजदरात सूट दिले जाते.

योजनेसंदर्भातील परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ..

व्याज सवलत योजने च्या अधिक माहिती साठी खालील व्हिडीओ पुर्ण पहा :-

***********************************************************************************




टिप्पण्या