दिव्यांग नागरीकांना रु २००० अर्थसहाय्य I DISABILITY SCHEME 2021 I

DISABILITY  SCHEME PUNE             dbt.punecorporation.org


दिव्यांग कल्याणकारी निधी अंतर्गत दिव्यांग नागरीकांना रु २००० अर्थसहाय्य :-


DISABILITY  SCHEME


कोरोनाचा या प्राधुर्भावामुळे जी परीस्थिती निर्माण झाली त्यावर अर्थसहाय्य म्हणून  दिव्यांगाना,अपंगाना दिव्यांग कल्याणकारी निधी अंतर्गत ४०% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या नागरिकांच्या बँक खात्यामध्ये आर.टी.जी.एस. द्वारे प्रत्येकी रक्कम २००० रु-/ एकदाच अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

 

 सदर अर्थसहाय्य देण्याकरीता पुणे शहर हद्दीतील दिव्यांग

नागरीक जे ४०% पेक्षा जास्त दिव्यांगत्व आहे त्यांच्याकडून अर्ज 

मागविण्यात येत आहे.


अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-

१)      १)  दिव्यांग प्रमाणपत्र

२)   २)  बँक पासबुक (बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स)

३)   ३)  पुणे शहर हद्दीत वास्तव्याचा पुरावा

४)   ४)  आधार कार्ड

५)   ५)  रेशन कार्डची झेरॉक्स प्रत


सदरील अर्थसहाय्य घेण्यासाठी dbt.punecorporation.org या संकेतस्थळावरती अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरता येईल.किवा खालील नमुनाप्रमाणे माहिती भरून पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या ठिकाणी सादर करता येईल.       
 



अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ :-dbt.punecorporation.org



ऑफलाइन अर्ज डाऊनलोड करा :- ऑफलाइन अर्ज     






टिप्पण्या