CSC GRAMIN NAUKARI

 

सी एस सी ग्रामीण नोकरी 


नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे या आमच्या "मराठी टेकनिक्स" या आपल्या मराठी ब्लॉग वर ,
आपल्या या ब्लॉग वर "कॉमन सर्व्हिस सेंटर" या मधील म्हणजे "आपले सरकार सेवा केंद्र " या मधील नवनवीन अपडेट आपल्याला मिळतील,तसेच विविध नोकरी विषयक,कृषीविषयक संबधी फॉर्म कशाप्रकारे भरायचे याविषयी आपल्याला माहिती मिळेल. 
या ब्लॉग मध्ये आपण सी एस सी ग्रामीण नोकरी हे नेमके काय आहे , त्यामधील रेजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी प्रक्रिया कशी आहे ते पाहणार आहोत.

सी एस सी ग्रामीण नोकरी हे 
"कॉमन सर्व्हिस सेंटर" या मार्फत चालणारे रोजगार पोर्टल आहे,त्यामध्ये दोन प्रकार आहेत,एक म्हणजे जॉब सीकर आणि दुसरा म्हणजे जॉब प्रोव्हाइडर म्हणजेच एक नोकरी शोधणारा आणि दुसरा नोकरी देणारा, या दोन्ही मधील दुआ साधण्याचे काम "कॉमन सर्व्हिस सेंटर" करतील,थोडकयात नोकरी केंद्र म्हणुन कार्य करतील. या केंद्रामध्येजॉब सीकर यांचे (स्किल)कौशल्य,(रेजिस्ट्रेशन)नोंदणी करून त्या प्रमाणे त्यांचा बायोडाटा पोस्ट करायचा आहे,त्यामुळे जे नोकरी च्या शोधात आहेत त्याना नोकरी शोधण्यात मदत होईल.
जॉब सीकर चे रेजिस्ट्रेशन कसे करायचे त्यासाठी पुढीलप्रमाणे ...


१) open browser     २)log in csc   ३)search csc gramin naukari 

४)csc coonect        ५)register job seeker    ६)fill form 

७)submit 


नोंदणी कशाप्रकारे करावी त्यासाठी #MARATHI_TECHNIKS यावर क्लिक करा. 

टिप्पण्या