CSC CADET REGISTRATION


 CSC CADET REGISTRATION :-


CSC DIGITAL CADET हि services भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान अंतर्गत सुरु केली गेली आहे. . DIGITAL CADET CSC या उपक्रमा अंतर्गत सर्व ग्रामपंचायत येथील सीएससी व्हिलई यांनी त्यांच्या csc id ला कमीत कमी ५ डिजिटल कॅडेट यांची नोंदणी करायची आहे या नोंदणी केल्यामुळे जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळेल,आणि तसेच  ज्या योजना आहेत त्या ग्रामीण भागातील लोकांना या घरपोच देता येईल. आपल्या या पोर्टल मध्ये चारशे हून अधिक च्या services आहेत त्या मधील सगळ्या services या वेळेअभावी किवा मनुष्यबळ कमी असल्या कारणाने एकटा  व्हिलई पूर्णपणे देऊ शकत नाही किवा तो  
उपक्रम राबवु शकत नाही,त्यामुळे ज्या services आहेत किवा उपक्रम आहेत त्याची  माहिती हि सगळ्या लोकापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे ते यापासून वंचित राहतात .

CSC CADET ची नोंदणी केल्यामुळे व्हिलई  ला या services  या घरपोच देता येतील तसेच कोणीही लाभा पासून वंचित राहू शकत नाही, पोर्टल मधील चारशे हुन अधिक services याचा लाभ सर्व लोकांना देता येईल.

तसच CSC मध्ये मिळणाऱ्या वीज  बिल भरणा, विमा सुविधा,पेसे उचल ठेव  अशा प्रकारच्या  सुविधा  व तसेच याबद्दलची जागरुकता हि घरापर्यंत पोहोचवता येईल.

====================================================================

कॅडेट चे कार्य :-

१.उपलब्ध सेंटर  ची माहीत देणे.

२.सीएससी ग्रामीण ई –स्टोर व किसान ई-स्टोर याबाबत सुविधा पुरवणे व जागरूकता निर्माण करणे.

३.सीएससी द्वारे दिल्या जाणाऱ्या पीएमजी दिशा,इकॉनॉमिक सर्वे या सारख्या योजनाबद्दल माहिती देणे    व जागरूकता निर्माण करणे.

४.आयुषमान भारत कार्ड,किसान क्रेडीट कार्ड या सारख्या सुविधा पुरवणे.

 ५.टेलीमेडीसीन सारख्या सुविधा देणे.

====================================================================

* कॅडेटची पात्रता:-

* कॅडेट ची पात्रता हि सीएससी व्हिलई स्वतः निर्धारित करेल.

====================================================================

* कॅडेट ची नोंदणी पुढीलप्रमाणे करावयाची आहे,

⋟ login to digital seva portal


⋟  goto account option

 

⋟  click on cadets


⋟  click on add cadets




=========================================================================

COTTON FACE MASK
MANTRA MFS-100

 

  

टिप्पण्या