प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान (PMGDISHA )


प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान



नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले मराठी टेकनिक्स या आपल्या मराठी ब्लॉग वर,प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान या मध्ये एक नवीन अपडेट आले आहे,ते म्हणजे या आधी  जे सर्टिफिकेट आपण डाउनलोड करत होतो ते आपण सेंटर लॉग इन करून त्यामधील विध्यार्थ्याचे आय डी आणि पासवर्ड कॉपी करून नंतर त्या विध्यार्थ्याचे लॉग इन करून आपल्याला ते प्रमाणपत्र प्रिंट करता येत होते त्यामधील एक अपडेट म्हणजे आपल्याला आपल्या सेंटर लॉग इन मधून आपल्याला ते आता प्रिंट करता येईल...   
ते कशाप्रकारे करता येईल याबद्दल माहिती घेण्यासाठी आमच्या "MARATHI TECHNIKS" युट्युब चॅनेल ला भेट द्या.. 



टिप्पण्या